Uncategorized
इंदाराम येथील आत्राम कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील अजय कंकडालवार यांचा कट्टर समर्थक व काँग्रेस कार्यकर्ते श्री.लक्ष्मण आत्राम यांच्या मूलाच्या नवस कार्यक्रम यांचा राहते घरी इंदाराम येथे आयोजित करण्यात आल होते.या नवस कार्यक्रमाची निमंत्रण आत्राम कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.
यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



