राजकीय
नवनियुक्त कृषि सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची सत्कार : शांतीग्राम येथील कार्यकर्ते यांनी पुष्पगुच्छा देवून केली स्वागत
विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे निवडणुक काल पार पडले असून यात आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवार कडून 11 संचालक निवडून आले असून काल कृषि उत्पन्न बाजार समिति सभापती व उपसभापती निवड करायचे होते,सदर निवडणुकीत बहुमत असल्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना सभापती म्हणून निवड करण्यात आली असून शांतीग्राम ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीकांत समदार,कमल बाला आवीस कट्टर कार्यकर्ता,काझी सर,नर्ताम ठाकूर,यांनी अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेवुन पुष्पगुच्छा देवून स्वागत केलेhttps://thevidarbhatimes.com/