Uncategorized

माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

नवं वधू-वरास भेट वस्तू देत दिले शुभाशीर्वाद

अहेरी : येथील श्रीमती कांताताई स्व.शंकरराव भांदककार यांची तृतीय कन्या वधू-स्नेहा उर्फ गुडीया यांचा चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर ( आष्टी )येथील श्री.भिवसन गेडाम यांचे जेष्ठ चिरंजीव वर-नथू उर्फ नत्तेश्वर यांच्या विवाह अहेरी येथील इंडियन पॅलेस फंकशन हॉल येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close