Uncategorized
महिला पोलीस पदी निवडीबद्दल निकिता मिस्त्री हिचे डॉ.कंकडालवार दाम्पत्याकडून अभिनंदन

अहेरी : बालपणीच वडिलांचे छत्र हरपलेलं मोद्दूमडगू येथील निवासी कु.निकिता रामानंद मिस्त्री हिचे नुकताच महिला पोलीस म्हणून पहिल्या प्रयत्नात निवड झाल्याने निकिताचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार दाम्पत्याने शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन जाहीर अभिनंदन केले.
यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मिस्त्री परिवारातील सदस्य नातेवाईक उपस्थित होते.



