सामाजिक

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न भाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित

विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यांतील मौजा ग्रामपंचायत व्येंकटरावपेठा ग्रामपंचायतचे माजी सरपंच संपत सिडाम यांचे वडील स्व.मदना सिडाम यांच निधन झाले होते.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून सिडाम कुटुंबाचा सांत्वन केले

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजयभाऊ नैताम,अहेरी नगरपंचायत उपाध्यक्ष मा.शैलेंद्र पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच मा.शामराव राऊत,शंकर सिडाम,गुलाबराव सोयाम माजी सरपंचतथा विद्यमान सदस्य इंदाराम,ग्रा.प.सदस्य मीनाताई गर्गम,माधव राऊत,रवी कुळमेते,हरी राऊत,रवी सडमेक,विनोद रामटेके, रवी भोयर,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close