राजकीय
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार
विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / चामोर्शी तालुका प्रतिनिधी ( Chamorshi )
गडचिरोली : जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज गडचिरोली दौऱ्यावार जात असताना चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिले असता चामोर्शी कृषीं उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अतुलभाऊ गण्यारपावर, उपसभापती प्रेमानंद मलिक,सचिव निलेश पिंपळकर,नीरज राजकोंडावार सचिव,प्रकाश शिवनीवार,लेखापाल,सुरेश किरंगे,व चिचगरे,तूरे,शेंडे,इत्यादीनी सामूहिक पणे पुष्पगुच्छा देऊन सत्कार व स्वागत केले.