Uncategorized
आलापल्ली येथील नामनवार कुटुंबाची डॉ.कंकडालवार यांच्याकडून सांत्वन

आलापल्ली : येथील नवाब नामनवार यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे प्रदेश महासचिव डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देऊन निधनाबद्दल दुःख व्यक्त करित नामनवार कुटुंबाची सांत्वन केले.सांत्वन भेटी दरम्यान डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांचेसोबत स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



