Uncategorized

खमनचेरू येथील देव्हारे यांच्या नवीन गृहवास्तू व गोकुळाष्टमी कार्यक्रमाला कंकडालवार दाम्पत्याची उपस्थिती

अहेरी : खमनचेरू येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष भाऊ देव्हारे यांच्या नवीन गृहवास्तु व गोकुळाष्टमी कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदर्शन काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या,अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कांकडालवार दाम्पत्यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close