Uncategorized
माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील रहिवाशी वेंकटी बोक्की आत्राम यांची दुखद निधन झाले होते.काल तेरवी कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून आत्राम कुटुंबाची सांत्वन केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,दिपक आत्राम,राजु सिडाम,कालिदास आत्राम,लालुजी आलाम,महेश आत्राम,अरुण आलाम,सिताराम आत्राम,उमेश आत्राम,पिंटू मडावी, प्रविण कोरेत,लक्ष्मण,आत्राम,दिवाकर आत्राम,संतोष सिडाम,रितेश कोरेत यांच्या सह आदी उपस्थित होते.



