Uncategorized

कंकडालवार दामपात्यांनी सरकार परिवाराचा गृहाप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

मुलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथील प्रतिष्ठित नागरिक स्व.सुकेन सरकार यांचा मुलगा शांतीग्राम येथील नुकतेच नवीन घरचा वस्तू पूजन गृहाप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.या सदर गृहाप्रवेश कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालावार यांनी उपस्थित राहून सरकार कुटुंबियांना भेट वस्तू देत शुभेच्छा दिले.

यावेळी काँग्रेस स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सरकार परिवारातील सदस्य,नातेवाईक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close