Uncategorized

तेलंगे परिवाराचा गृहप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सौ.सोनालीताई कंकडालवार यांची उपस्थित

अहेरी : तालुक्यातील इंदाराम ( गेर्रा )येथील प्रतिष्ठित नागरिक बापू तेलंगे यांची इंदाराम गेर्रा येथे नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.गृहप्रवेश कार्यक्रमाला काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांची उपस्थित राहून तेलंगे कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.

यावेळी स्थानिक महिला व काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close