Uncategorized

जामगांव येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कार्यक्रम उत्सहात साजरा

काँग्रेस नेते कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न

अहेरी : तालुक्यातील जामगाव येथील काही दिवसांअगोदर काँग्रेस नेते अजय कंकडालवारांनी जामगांव दौऱ्यावर असतांना येथील नागरिक व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळ्याची बांधकाम करण्यात यावी मागणी केले असता

नागरिकांच्या मागणीला मान देऊन जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आले असून पुतळ्याचे अनावरण सोहळा काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांचा हस्ते पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जामगांव येथे शिवाजी महाराजांचा पुतळ्या उभारण्यात यावी म्हणून जामगांव येथील समस्त नागरिकांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडे पुतळा बसविण्याबाबत अनेकदा मागणी केले होते.जामगाव येथील नागरिकांच्या मागणीला दाद देत अजयभाऊ कांकडलवार यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले.महापुरुषांच्या पुतळे बसविण्यासाठी शासन कडून निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत स्व:खर्चाने पुतळा बांधकामासाठी सामोरे आले.अजयभाऊ कंकडलवार यांचे या कामाप्रती येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त आश्वासन पूर्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

सदर बांधकामही पूर्ण झाले असल्याने 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असून महाराजांची पुतळ्या अनावरण सोहळा कार्यक्रम आयोजित केले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या अनावरण सोहळा कार्यक्रम माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पर पडले आहे.त्यावेळी कंकडालवारांनी महाराजांची पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले आहे.

कार्यक्रमांचे सह उदघाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनुमंतू मडावी होते,अध्यक्ष म्हणून माजी उपसरपंच व काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक येलमुले होते.

यावेळी कार्यक्रमाला सुनीता कटलाम,अतुल कटलाम,वंदना दुर्गे,राजू दुर्गे,साधना मडावी,व्यंकटेश धानोरकर,सुरेश आत्राम,हानमंतू डोके,शारदाताई डोके,मदुकर सामरे,श्रीनिवास डोके ,शामराव पिपरे,बाबुराव डोके,शंकर डोके,सुधाकर कोडगले,हनमतू पिपरे,विलास पिपरे,अशोक जुंगारे,शुभम धानोरकर,राकेश ठोंबरे,ओमकार पोटे,आनंद धानोरकर,विनोद निकाडे

अक्षय पोटे,खुशाल धानोरकर,पूरसोतम चापले श्रावण पोटे,चेंपत चैधरी,नंदू सामरे,राहुल डोके,मल्लेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,चिरंजीव चैधरी,अजय येलमुले,भारत धानोरकर,आशिष डोके,रोहीत डोके,हानमतू चैधरी,राहुल निकडे,उमेश निकडे,सुनील चापले,अजय वेलादी,विलास चौधरी,शेकर डोके,प्रकश वेलादी,विजेय वेलादी,सुरेश येलेकर,संजेय चापले,कार्तिक जूंगरे,अनिल चापले,सुधाकर निकाडे,अशिक गावडे,विनोद डोके,मोरेस्वर येलेकार,नागेश हुलके,शलेश डोके,सुनील पिपरे यांच्या सह स्थानिक नागरिक व काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close