Uncategorized

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री.परशुराम डोंगरे यांचे चिरंजीव अंकित डोंगरे यांच्या विवाह वासवी सेलेब्रेशन हॉल येथे विवाह सोहळा संपन्न झालं आहे.या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.यावेळी काँग्रेस स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close