Uncategorized

गावपातळीवर क्रिकेट खेळ खेळून यशोषिकर गाटावी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

चैलेंजर क्रिकेट मंडळ रायगुडा द्वारे भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचे आयोजित

भामरागड : शारीरिक सुदृढ व आरोग्यासाठी युवकांनी खेळ खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ग्रामीण भागातील युवक खेळाच्या माध्यमातून आपले व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक करावे तसेच आपल्यातील क्रीडा व कला गुणांना व्हावं मिळते असे?

काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी चैलेंजर क्रिकेट मंडळ रायगुडा द्वारे आयोजित भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचे उदघाटन प्रसंगी उदघाटक स्थानावरून प्रतिपादन केले.

आज चैलेंजर क्रिकेट मंडळ रायगुडा द्वारे आयोजित भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केले आहे.सदर हा क्रिकेट स्पर्धेसाठी काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली आहे.

द्वितीय पारितोषिक काँग्रेसनेते व सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हणमंतू मडावी,सिव्हिल कंत्रटदार गणेश नागपूरवार कडून तसेच तृतीय पारितोषिक सिव्हिल कंत्रटदार रामचंद्रजी दुर्ग कडून देण्यात आली.

भव्य टेनिस बाॅल क्रिकेट सामन्याचे उदघाटन काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाला,सह उदघाटक म्हणून प्रमोद आत्राम यांचासह आदी मान्यवर होते.

यावेळी कमलाताई कुरसाम सरपंचा ग्रामपंचायत येचली,संजय येजूलवार उपसरपंच ग्रामपंचायत येचली,प्रभाकर मडावी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी भामरागड,चिन्नू सडमेक,मलेश तलांडी सरपंच ग्रामपंचायत मडवेल्ली,परमेश मडावी उपसरपंच,काशिनाथ मडावी ग्रामपंचायत कोष समिती अध्यक्ष,प्रवीण मोगरकरआकाश मोगरकर,श्रीनिवास कुंदरम,रमेश नागपूरवार,राकेश टेकाम,सदाशिव निलम,सुरेश निलम,संदीप वेलादी यांच्या सह समस्त गावातील प्रतिष्ठीत नागरिक,महिला युवा-युवती तसेच परिसरातील क्रीडा प्रेमी,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close