Uncategorized

वाघेझरी येथील “रुसली हळद लग्नाची’ नाट्यप्रयोगाचे काँग्रेसनेते प्रज्वल नागूलवार यांच्या हस्ते उदघाटन

एटापल्ली : तालुक्यातील वाघेझरी येथील नवयुवक संयुक्त मित्रमंडळाकडून आयोजित रुसली हळद लग्नाची नावाचं नाट्यप्रयोगाचे उदघाटन काँग्रेसनेते प्रज्वलभाऊ नागूलवार यांचा हस्ते पार पडला.

यावेळी जारावंडी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकरभाऊ टेकाम,वाघेझरी सरपंच विलास कोंदामी,वेंनहार इलाका माजी अध्यक्ष सुधाकरभाऊ गोटा,गेदा ग्रामपंचायत सदस्य रमेश वैरागडे,माजी पंचायत समिती सभापती दुर्गुजी कोवासे,घोटसुर ग्रामपंचायत चे माजी सरपंच बेबीताई हेडो,कसंसूर उपसरपंच छायाताई हिचामी,कसंसूर माजी सरपंच तथा सदस्य ग्रामपंचायत कसंसूर सुनीलजी मडावी, चित्तरंजन दास, संदीप वैरागडे, सुनीता वैरागडे, सुरेश मटामी, सैन्यू मटामी,सोमजी गावडे, शालिक शेंडे, वाघेझरी उपसरपंच वनिता शेंडे यांच्या सह वाघेझरी परिसरातील आविस, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close