Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले कोरेत कुटुंबांची सांत्वन

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील वनविभाग सेवानिवृत्त खाजगी वाहन चालक व प्रतिष्ठित नागरिक बंडू कोरेत यांचे आज दुःखद निधन झाले.या दुःखद निधनाची वार्ता आलापल्ली येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी आलापल्ली येथे जाऊन येथील मृत्यूक कोरेत परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

यावेळी संदीप कोरेत,रमेश मडावी,वेंकटी मडावी,बबलू भौय,ताशू शेख,नागोराव सिडाम,बाबुराव मडावी,आत्राम काकासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close