Uncategorized

आलापल्ली येथील रामगोनवार परिवाराच्या स्वागत समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची उपस्थित

आलापल्ली : येथील प्रकाश शंकर रामगोनवार यांचे कनिष्ठ चिरंजीव वर – सागर यांची सिरोंचा तालुक्यातील राजनापल्ली येथील बापन्ना रंगुवार यांची जेष्ठ कन्या वधू – रागिणी यांची विवाह राजराजेश्वरी फंकशन हॉल सिरोंचा येते संपन्न झालं.

काल मलमपल्ली टोला येथे स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केली आहे.सदर स्वागत समारंभ कार्यक्रमाला रामगोनवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवर आणि काँग्रेस आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी उपस्थित राहून नूतन वधू वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीसाठी शुभआशीर्वाद दिले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अज्जूभाऊ पठाण माजी सरपंच आलापल्ली,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्य,विराज कंकडालवार,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close