Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील रहिवाशी बापूय्या कत्तीवार यांचा वृध्दपकाळाने दुखत निधन झाले होते.काल तेरवी कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर तेरवी कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनाली अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून कात्तीवार कुटुंबाची सांत्वन केले.

यावेळी इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम,स्वप्नील कन्नमवार,दिलीप पडलवार,पराग पडलवारसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close