Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले सिडाम कुटुंबांची सांत्वन

अहेरी : तालुक्यातील व्येंकाटरावपेठा येथील आविसंचे सल्लागार तथा अजय कंकडालवार यांचे कट्टर समर्थक शंकर सिडाम यांचे अर्धांगिनी निर्मला शंकर सिडाम यांचे काल दुपारी दीर्घआजाराने निधन झाले.या दुःखद निधनाची वार्ता व्येंकाटरावपेठा येथील स्थानिक कार्यकर्त्यांना कडून मिळताच वेळेचे विलंब न करता आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी व्येंकाटरावपेठा येथे जाऊन येथील मृत्यूक सिडाम परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.

यावेळी माजी ग्रामपंचायत उपसरपंच शामराव राऊत,माजी ग्रामपंचायत सरपंच नामदेव सडमेक,ग्रामपंचायत सदस्य मीनाताई गर्गम,माधव राऊत,संतोष सडमेक,नरेंद्र गर्गम,रवि कुळमेथे,महेश कुळमेथे,महेश दहागावकर, राजू सिडाम,अजय येरमा,वसंत सिडाम,रमेश सोयांम,साई सडमेक, सुधाकर कुळमेथे, केशव सडमेक, विशाल कुळमेथेसह काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close