Uncategorized
काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील राजेश गड्डामवार यांचे द्वितीय चिरंजीव वर – निकील अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील सुरेश ईदावार यांचे जेष्ठ कन्या वधू – अंजली यांच्या विवाह वधूच्या मंडपात मन्नेवार कॉलनी भामरागड रोड आलापल्ली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी कंकडालवार सोबत आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण सलीम शेख, दिलीप गंडीवार,गणपत तावडे,सल्लम,सुरेश इदावार,राजेश गडूमवार,सुरेश गडूमवार,येलाय्या सल्लम,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.