Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी डूर्के परिवाराला आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील छालेवाडा येथील तिरुपती डूर्के यांनी गेल्या चार – पाच दिवसा पासून कीडनीची आजाराने त्रास होत होती.त्यांना नातेवाईकांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केली.मात्र त्यांच्या त्याबेत ठिक होत नाही असून.तिरुपती डूर्के यांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी त्या परिवाराला खूपच अडचण भासत होती.

ही अडचण विषय अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांनी आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगतच.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी लगेच भ्रमणध्वनी वरून आपल्या मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिकभाऊ तोगम यांना माहिती देतच यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथील त्या रुग्णाला भेट घेऊन.त्या नातेवाईकांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आर्थिक मदत केली.त्यावेळी अजयभाऊंची समस्त डूर्के कुटुंबियांनी आभार मानले.

यावेळी मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रकाश दुर्गेसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close