Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील नवेगाव येथील फ्रेंड्स क्लब नवेगाव द्वारे भव्य टेनिस बॅल क्रिकेट सामनेचे आयोजित केली आहे.या क्रिकेट स्पर्धेचे आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे सहउदघाटक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम होते.प्रमुख अतिथी म्हणून आंबटपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कोडते आणि गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य बंटी शेंडे होते.

सदर क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक वेलगुर ग्रामपंचायतचे सरपंच किशोर आत्राम देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक आंबटपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच उमेश कोडते आणि गोमणी ग्रामपंचायतचे सदस्य बंटी शेंडे देण्यात येत आहे.

यावेळी अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,किशोर आत्राम सरपंच वेलगुर,गीताताई चालुरकर माजी उप सभापती पंचायत समिती अहेरी,सुधाकर तिम्मा अध्यक्ष भामरागड,कार्तिक तोगम. माजी उपसरपंच मरपली,स्वप्नील मडावी. सां का,प्रभाकर शेंडे पोलिस पाटील,उमेश पेगरकर,शुभम शेंडे,मंडल साहेब,उमेशभाऊ कडते,रोहित भाऊ गलंबले ग्रा. प सदस्य,दुर्गे भाऊ,हरीशचद्रा कोटारंगे,प्रवीण कोटरंगे,चंदू बोरूले,गजानन मोहूर्ले भगवान गुरनूले,मोतीराम मोहुर्लेसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close