Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून आलापल्ली येथील आलाम परिवराला आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील अक्षिता आलाम”हि”आजारांनी ग्रासले असून.त्यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण भासत होते.आज आलाम कुटुंबातील नातेवाईक संदीप आलाम यांनी अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे आपली अडचण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना सांगण्यात आले होते.

आलाम कुटुंबियांचे अडचण बघून गोर गरीब जनतेचे आधार – अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढील उपचार औषधीसाठी अजयभाऊ यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.पुढील उपचारा दरम्यान काही अडचण भासल्यास संपर्क करण्यात यावी म्हणून कुटुंबातील नातेवाईकांना सांगितले.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, माजी ग्राम पंचायत सदस सलीम शेख, साई कुमरे,नरेश गर्गम,लक्ष्मण आत्राम,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close