तलांडी परिवाराचा देव ( पेन )जत्रेत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या उपस्थित
विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / एटापल्ली तालुका प्रतिनिधी ( Etapalli )
एटापल्ली तालुक्यातील गोटुल भूमि कोंदावाही व भूभागातील तलांडी परिवाराचे पारंपरिक देव ( पेन )जय काडी माँ,व जय वेल्ली माँ यांच्या क्रूपेने देव पूजन कार्यक्रम ठरविण्यात आले होते,सदर कार्यक्रमाला अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी या पूजेला उपस्थित होऊन,तलांडी परिवाराचा देवाची पुजा,अर्चना करुन,देवाचा आशीर्वाद घेतले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे मार्गदर्शक अशोक येलमूलें,नगरसेवक प्रशांत गोडसेलवर,व तलांडी परिवाराचे देव पुजारी डोलु तलांडी तुम्मीर कसा,देव भूम्या जोगा तलांडी,कोंदावाही,देव वड्डे मारू तलांडी पैमा,दलसु तलांडी ताड़पली,रैनू तलांडी पैमा,लछू तलांडी येमली,विज्या तलांडी येमली,कोरके तलांडी पैमा,बंडु तलांडी,पेड़ू गावडे आलदांडी,राहुल गावडे पल्ले,लेबडु तलांडी पंदेवाही,रैनू तलांडी पंदेवाही,रामा मडावी कांदोडी,व तलांडी परिवार आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी देव जत्रा आणि परिवाराबद्दल चर्चा करण्यात आला.यावेळी परिसरातील गावकरी उपस्थित होते.