सामाजिक
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित

विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी तालुक्यांतील मौजा ग्रामपंचायत आलापल्ली साई मंदिर परिसरातील स्व.निलाबाई लक्ष्मण तलांडे यांच निधन झाले होते.आज दि.28/05/2023 ला पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषिउत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून तलांडे कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे सदस्य मनोज बोल्लूवार ,संतोष अर्का आलापल्ली ग्रामपंचायत,निर्मला सडमेक,मनोज सडमेक,विनोद रामटेके,रवी भोयर,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते