सामाजिक

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी नामकरण कार्यक्रमाला उपस्थित

विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील आदिवासी विद्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते नरेश गर्गम व व्येंकटरावपेठा ग्रामपंचायतचे सदस्य सौ.मिना गर्गम यांच्या नातवाचे नामकरण सोहळ्याला गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई कंकडालवार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रविंद्र बाबा आत्राम,अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत,माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिता कुसनाके,अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव सोयाम,माजी उपसरपंच शामराव राऊत,अजय सडमेक,माधव राऊत,शंकर सिडाम,महेश दहागावकर,विनोद रामटेके, प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक, रवी सडमेक,दिलीप गर्गम, छोटू गर्गम,वसंत गेडामसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close