सामाजिक

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

विदर्भ टाइम्स न्युज नेटवर्क / अहेरी शहर प्रतिनिधी ( Aheri )

अहेरी तालुक्यातील बक्कन्ना येलूरकर यांचे कनिष्ठ चिरंजीव वर -प्रमोद येलूरकर यांनी अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडाम येथील सुरेश भूजाडी यांचे एकैक कन्या – वधू सनवी / पूजा यांच्या विवाह इंडियन फॅकशन हॅल भुजंगरावपेठा येथे विवाह पार पडला आहे.सदर विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघा व अजयभाऊ मित्र परिवारचे युवानेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहू नव वधू – वरास यांना शुभशीर्वाद व भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, वेमानपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच मधुकर पुडे,आरोग्य अधिकारी मनोज येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,संजय गोडे, श्रीनिवास राऊत,संतोष भूजाडे,शंकर भुजाडे,संतोष राऊत साईनाथ येलमुले,सुरेंद्र डापोडे,रवी भोयर,विनोद रामटेके,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close