Uncategorized
येल्ला येथील टेकूलवार कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील येल्ला येथील साईनाथ टेकूलवार यांच्या मूलीच्या नवस कार्यक्रम मयलम्मा माता मंदिर ओडीगुडम येथे आयोजित करण्यात आल होते.या नवस कार्यक्रमाची निमंत्रण टेकूलवार कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.
यावेळी व्येकटेश धानोरकर,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राजू दुर्गे सदस्य ग्रामपंचायत महागाव,लिंगाजी टेकूलवार,साईनाथ पानेमवार,शंकरन्ना पानेमवार,विकास शेडमाके,संतोष हजारे,नामदेव आत्राम,अशोक आत्राम,संजूभाऊ कोडापे,निलेश पानेम यांच्या सह स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.



