Uncategorized

गावपातळीवर व्हॉलीबॉल खेळ खेळून यशोषिकर गाटावी : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

न्यू स्टार मंडळ वेलगूर तर्फे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित

अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथे न्यू स्टार मंडळ वेलगूर तर्फे भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजित केले आहे.आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते करण्यात आली आहे.

कार्यक्रमांचे सह उदघाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा.श्री.हणमंतू मडावी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती गीता चालूरकर,सरपंच किशोर आत्राम,आत्माराम गदेकर,आनंद मराठे,रोहित गलबले होते.

सदर स्पर्धेतसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचाकडून प्रथम पारितोषिक देण्यात आली.द्वितीय पारितोषिक काँग्रेस नेते हणमंतू मडावी,माजी सभापती गीता चालूरकर कडून,तृतीय पारितोषिक प्रतिष्ठित नागरिक आत्माराम गदेकर,आनंद मराठे कडून देण्यात आली.

यावेळी मंचवर कुतूमताई दुधे,अरविंद कन्नाके,हरिदास आत्राम,नागोराव सोनूल,डॉ.गलबले,डॉ.सपन हलदार,तिरुपती दुलाम,राजेश्वर उतरवर सावकार,नागो कत्तूरी,अशात्रा दुधी,संगीता मुजुमदार,नितीन देवनाथ,गजबेभाऊ,कैलाश दुर्गे,सरपंच नरेश मडावी,अरविंद खोब्रागडे,किशोर वातके,एस.एम.मराठे,नरेंद्र गर्गाम,अजय नैताम,कार्तिक तोगम,महेश दहागवकर,माजी सरपंच गोविंदगाव परशुराम नैनी, उपसरपंच तिरूपती अल्लुरी,प्रमोद गोडशेलवार यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील क्रीडा प्रेमी,समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close