Uncategorized

गडचिरोली येते संगठन सृजन अभियान कार्यक्रम उत्सहात संपन्न

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचा वतीने महत्वापूर्ण बैठक आयोजित

गडचिरोली : येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचा वतीने संगठन सृजन अभियान कार्यक्रम आयोजित केले आहे.बैठकीला गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा आमदार श्री.मनीष यादव तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक माजी मंत्री श्री.सुनिलजी देशमुख?

आमदार श्रीसंजयजी मेश्राम,आमदार रामदासजी मसराम यांच्या यांच्या सह काँग्रेसच्या अनेक मान्यवरांचा उपस्थितीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा.श्री.डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित होत कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.तसेच दरम्यान निरीक्षक व विद्यमान आमदारांचे भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह विविध समस्यांवर चर्चा केले.

यावेळी बैठकीस जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी,विविध सेल व फ्रंटल संघटनांचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close