Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित

अहेरी : येथील प्रतिष्ठित नागरिक श्री.रुपेशभाऊ हडपे यांचे मुलगा चिरंजीव अयान रुपेश हडपे यांच्या वाढदिवस आज वासवी सेलिब्रेशन हॉल अहेरी येथे उत्साहात आयोजित करण्यात आले.या वाढदिवस कार्यक्रमाला आदिवासी विध्यार्थी संघचे नेते व काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष,अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून अयान ला शुभाशीर्वाद देऊन भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिले.

यावेळी कन्ना मडावी साहेब,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,स्वप्नील मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close