Uncategorized
माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गृहाप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील छल्लेवाडा येथील आविसं,काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते लक्ष्मणभाऊ जनगाम यांची नुकतेच नवीन घरचा वस्तू पूजन गृहाप्रवेश कार्यक्रम आयोजित केली आहे.यासदर गृहाप्रवेश कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून जनगाम कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.
यावेळी भास्कर तलांडी माजी सभापती पंचायत समिती अहेरी,हणमंतू अकदर एडवोकेट,संजय पोरतेट माजी उपसरपंच राजाराम,सूर्यकांत आत्राम माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम,सोमय्या गुरजाला,विलास बोरकर,गुलाब देवगदे,प्रभाकर दुर्गेराजाराम दुर्गे,कृष्णा गुरनुले,प्रमोद गोडसेलवारसह आविसं,काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.