Uncategorized

मोसम येथील डाकोडे कुटुंबाचे नवस कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती

अहेरी : तालुक्यातील मोसम येथील रहिवाशी सुरेंद्र डाकोडे यांच्या मुलाचा नवस कार्यक्रम मोसम येथे त्यांच्या राहते घरी आयोजित करण्यात आला होते.या कार्यक्रमाची निमंत्रण डाकोडे कुटुंबीयांनी दिल्याने त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत उपस्थिती दर्शवून भेट वस्तू देऊन शुभआशीर्वाद दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close