Uncategorized

मांड्रा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन – आगामी लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत मांड्रा येथील काल आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नाली – सीसी रोडसह इतर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच येथील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत येणाऱ्या आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा केली.

यावेळी उपस्थित सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम, मांड्रा ग्राम पंचायतचे सरपंच विलास मडावी, दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंच सौ.किरणताई कोडापे,उपसरपंच संजय सडमेक, काँग्रेस कार्यकर्ते माणिकराव मडावी, श्रीकृष्ण दुर्गे, मल्लांना दिगुटलावार, किशोर मडावी, विनोद सडमेक,महादेव मडावी, विकास मडावी,ग्राम पंचायत सदस्य वनश्री सिडाम, ग्राम पंचायत सदस्य सुरज सिडाम, मांडराचे माजी सरपंचा तथा विद्यमान सदस्य कू. इंदूताई कन्नाके, माजी सरपंच जिलकरशहा मडावी, काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, सुरेश दुर्गे,दिवाकर आलाम, माजी उपसरपंच संजय पोरतेट, नामदेव पेंदाम,प्रमोद कोडापे, विनोद दूनलावार, कार्तिक अल्याडवार, भास्कर कोडापे, कुमराय्या सुरमवार, मनोज कोडापे, गुरुदास सडमेक, शैलेश कोंडागुर्ले, सचिन पांचाऱ्या, चिंटू पेंदाम सह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close