Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार

अहेरी : माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या बस आगार कर्मचाऱ्यांकडून सत्कार करण्यात आले.सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की आविसं – अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी नुकतेच भारत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केले.

या निमित्य अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी आज अजयभाऊ जनसंपर्क कार्यालय येथील अजय कंकडालवार यांना भेट घेऊन शाल श्रीफळ – पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगमसह आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आगाराती कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close