माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन

सिरोंचा : तालुक्यातील टेकडातल्ला येथील जय भीम व्ही.सी.स्पर्धे ( काँग्रेस तर्फे ) व्हाॅलीबाॅल सामन्याचे आयोजित केली आहे.सदर हा व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन आविसं – काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे सहउदघाटक म्हणून आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम आणि काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जावजी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी – महिला काँग्रेस जि.उपाध्यक्ष नीताताई तलांडे – जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच निर्मला कुळमेथे होते.
सदर या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी – काँग्रेस महिला उपाध्यक्ष गडचिरोली नीताताई तलांडे यांच्या कडून.तृतीय पारितोषिक आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांच्या कडून देण्यात येत आहे.
सर्व प्रथम अजयभाऊ कंकडालवार यांनी गौतम बुद्ध आणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गावात आगमन होतच गावकर्यांनी विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे.
यावेळी उपस्थित आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.