Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील देचलीपेठा येथील जय जितम ग्रुप देचलीपेठा द्वारे भव्य टेनिस बॅल क्रिकेट सामने आयोजन केली आहे.या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा आहेती बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू जी.मडावी होते.प्रमुख अतिथी म्हणून आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बनाय्या जनगाम आणि काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी होते.

सदर हा क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 55555/- देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक माजी उपसरपंच सत्यम निलम – सामाजिक कार्यकर्ते शिवराम पुलूरी – अमीनखान पठाण यांच्या कडून 33333/- देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक पेठा ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश मूलकारी – जय जितम ग्रुप देचलीपेठा यांच्या कडून 22222/-शिल्ड देण्यात येत आहे.

यावेळी पवन भोंडेसाहेब पोलिस उपनिरीक्षक,रोजताई करपेत नगरपंचायत नगराध्यक्षा अहेरी,सुनीता कूसनाके माजी जि.प.सदस्या,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,सुरेखा आलम माजी पंचायत समिती सभापती अहेरी,हरीश गावडे उपसरपंच,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,स्वप्नील मडावी,सत्यम नीलम,शिवराम पुल्लुरी,आनंद जियाला,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,श्रीनिवास राऊत,शंकर पोरतेत,वनिता वेलादी सरपंच जिमालगट्टा,शांताताई सिडाम सरपंच पेठा,शंकरीताई पोर्तेट सरपंच गोविंदगव,हरीश गावडे उपसरपंच,राजू दुर्गे,महागाव,नरेश गर्गाम,प्रमोद गोडसेलवार,सचिन भाऊ,बसिर्भाऊ, राकेश रेड्डी,अक्षय मडावी,रमाय्याजी मुळकरी,विश्वास भाऊ, कारे सर, येलमुल सर,शेख सर,जियाला सर,सत्यम वेलादी माजी सरपंच देचालीपेठासह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक – मंडळाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close