Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय ककंडालवार यांच्या हस्ते भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत मेडपल्ली येथील जय गोंडवाना क्लब मेडपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ ककंडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेसाठी माजी जिल्हा परिषद अधक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ ककंडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.

त्यावेळी कार्यक्रमाचे सहउदघाटन प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य पेरमिली कार्यक्रमाचे अधक्ष म्हणून ग्रा.प.मेडपल्ली सरपंच मा.निलेश वेलादी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.कल्पना मडावी ग्रा.प.सदस्य मेडपल्ली,मारोती पेंदाम,पाटाळी पल्लो,सन्ना गावडे,विश्वेश्वराव कोडागुर्ले,धानोरकर सर,बिचेंगा वेलादी,बंडू तलांडी,सुरेश पोटाळी कोतवाल,करपेत सिस्टर,मोहूर्ले सिस्टर,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक तसेच परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक 25001% हजार देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक मा.प्रमोद आत्राम माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य पेरमिली यांचे कडून 20001% देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक श्री.निलेश वेलादी सरपंच मेडपल्ली, श्री.जि.डी. मडावी,मा.राजू ओजा, मा.व्ही.सी.कोडागुर्ले,मा.टिंकू सल्लम यांचे कडून 15001% असे तीन पारितोषिक देण्यात येत आहे. या व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी परिसरातील विविध गावांतील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदविला आहे.मंडळचे अध्यक्ष :-नामदेव तोर्रेम,दिवाकर तलांडी उपाध्यक्ष:-सुरेश जाकेवार,अविनाश मेश्राम,सचिव:- शैलेश जाकेवार,महेश वेलादी,कोषाध्यक्ष:-अंकुश जाके वार, अविनाश मडावी,क्रीडाप्रमुख:-प्रणित कोडापे,प्रमोद तलांडे,क्रीडा प्रमुख:-अक्षय सडमेक,अशोक मेश्रामसह मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close