Uncategorized

राजाराम ग्रामपंचायत मध्ये आविसं व अजयभाऊ मित्र पारीवाराच्या उपसरपंच – रोशन कंबगोनीवार यांच्या उपसरंपचपदी निवड

अहेरी : तालुक्यातील राजाराम ग्रामपंचयतीचे निवडणूक पार पाडले असून आविसं अजयभाऊ मित्र परिावार कडून माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्त्पन बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकाडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे – माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांच्या नेतत्वाखालील निवडणुक घेण्यात आली.

निवडणूकित सहा सदस्य विजयी झाले असून दिनांक 30/11/2023 ला उपसरपंच पदासाठी निवडणुक घेण्यात आली.सात संख्या बळानी उपसरपंच म्हणून रोशन कंबगोनीवार”हे”निवडून आले.यावेळी नवनिर्वचीत ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट,सुखदेव आलाम,सौ.संजावली अरगेला,सौ.यशोदा आत्राम,सौ.पूजा सोयाम,सौ.सुरक्षा आकदर यांनी मत टाकून विजयी केले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम, माजी उपसरपंच श्री. संजय पोरतेट, नारायण सावकर कंबगोनीवार,मुत्ता पोरतेट, सतीश सडमेक, सूर्यकांत आत्राम,राकेश सडमेक,दिपक अर्का,नामदेव पेंदाम, सपना तलांडे,प्रमोद सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अध्यशी अधिकारी म्हणून नायब तहसिलदार सौ.सुरपाम मॅडम,नायब तहसिलदार फारुकी साहेब,तलाठी टपाले,ग्रामसेवक पोटावी,महसूल कर्मचारी महदेव आत्राम,राहुल कंबगोनीवार,सादशिव गोंगलेसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close