Uncategorized

नवनियुक्त आईएएस अधिकारी वैभव वाघमारे यांचे : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून स्वागत

अहेरी : येथील नवनियुक्त उपविभागीय दंडाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नव्याने रुजु झालेले मा.वैभव वाघमारे (IAS) यांचे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी अहेरी येतील कार्यालयात सदिच्छा भेट देऊन ( IAS )मा.वैभव वाघमारे साहेबांची पुष्पगुच्छा देवून स्वागत करण्यात आली.तसेच अहेरी उपविभागातील विविध समस्यावार व विकासात्मक कामांबद्दल चर्चा कारणात आले आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,खामनचेरू ग्रामपंचायतचे सरपंच सौलू मडावी,मरपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच कार्तिक तोगम,नरेश गर्गम,राकेश सडमेक, विनोद रामटेके,रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार सह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close