Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात ध्वजारोहण

अहेरी : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्त हा दिवशी देशभरात व राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव७९ वा स्वातंत्र्य दिन निमित्त इंदाराम येथील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.आज १५ आगस्ट दिनानिमत्त इंदाराम येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला आहे.त्यावेळी अजयभाऊंनी स्वातंत्र्य दिनाच्या समस्त जनतेला शुभेच्छा देण्यात आला.

यावेळी वर्षा पेंदाम सरपंच इंदाराम,वैभव कंकडालवार उपसरपंच,अजय नैताम माजी जि.प सदस्य,गुलाबराव सोयाम ग्रामपंचायत सदस्य,शाकीर शेख ग्रामपंचायत सदस्य,शालिनी कांबळे ग्रामपंचायत सदस्य,कविता सोयाम ग्रामपंचायत सदस्य,सदाशिव दुर्गे पोलीस पाटील,आनंदराव गोसकुल,श्रीनिवास कोत्तावडालवार,सुरेश कोत्तावडालवार,मुख्यध्यापिका सौ. ढवास मॅडम,जि.प.शाळेचे मुख्यध्यापक पट्टीवर सर,भगवंतराव स्कूलचे मुख्यध्यापक गौरकर सर,प्रवीण कोरेत,पिंटू मडावीसह अंगणवाडी सेविका सर्व शिक्षक वृद्ध व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close