Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील वार्ड नंबर 6 येथे अनिल येन्नमवार यांचे कन्या कु.सहस्त्रा यांच्या पाचव्या वाढदिवस कार्यक्रम त्यांचे राहते घरी आलापल्ली येथील आयोजित केले आहे.या वाढदिवस कार्यक्रमला येन्नमवार कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवर यांनी उपस्थिती दर्शवून कु.सहस्त्रा ला शुभाशीर्वाद देऊन भेट वस्तू देत शुभेच्छा दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close