Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कल्याडाम कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील व्येंकाटरावपेठा येथील बापू पुलाय्या कल्याडाम यांची दुःख निधन झाले असुन या दुःख निधनचे माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी माहिती देतच वेळेचे विलंब ना करता व्येंकाटरावपेठा येथील कल्याडाम कुटुंबियांना भेट देऊन हस्तेने विचारपुस करुन तसेच पुढील कार्यक्रमा साठी आर्थिक मदत केली.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्यामराव राऊत,ग्रामपंचायत सदस्य शंकर सिडाम,ग्रामपंचायत सदस्य माधव राऊत,ग्रामपंचायत सदस्य केशव सडमेक,नरेश गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेललवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close