Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून इंदाराम येथील पोरतेट कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील गंगूबाई पोरतेट हिचे अचानक आज सकाळी दुःख निधन झाला होते.”या”दुःख निधन चे माहिती मिळताच आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच वेळेचे विलंब न करता त्यांनी इंदाराम येथे जाऊन येथील मृत्यूक पोरतेट कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने सांत्वन करून तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केले.

यावेळी बंडू गेडाम,जयराम येडगम,कवडू मडावी,मुलचेंद गेडाम,साईनाथ आत्राम,निलेश आत्राम अशोक आत्राम,माधव आत्राम,साईनाथ पोरतेट,लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close