Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांनी गृहप्रवेश कार्यक्रमाला उपस्थित

सिरोंचा : तालुक्यातील नारायणपूर येथील प्रतिष्ठित नागरिक व सिरोंचा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागराजू इंगली यांनी नारायणपूर येथे नुकतेच नवीन घराचे गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित केले होते.गृहप्रवेश कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस समन्वयक अहेरी विधानसभा क्षेत्र व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून इंगली कुटुंबियांना शुभेच्छा देत भेट वस्तू दिले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम,कवडुजी चलावार,प्रमोद गोडसेलवार,तिरुपती दुर्गम,अशोक हरी सरपंच ग्रामपंचायत नारायणपूर,संपत अंबाला,दिनेश कोयला,तिरुपती कम्मम,झाडी नागय्या,लक्ष्मण बोल्लेसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इंगली परिवारची नातेवाईक,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close