Uncategorized

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन ; डॉ.अजय कंकडालवार यांच्याकडून पत्रकारांना शुभेच्छा

गडचिरोली : आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन’ (World Press Freedom Day) संपूर्ण जगात साजरा केला जात आहे.या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजय कंकडालवार यांनी तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना आणि नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

​वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.समाजातील वास्तव मांडण्याचे आणि सामान्य जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करत असतात.

डॉ.अजय कंकडालवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,पत्रकारिता हे केवळ एक क्षेत्र नसून ती एक समाजसेवा आहे.प्रतिकूल परिस्थितीतही सत्य मांडणाऱ्या सर्व निर्भीड पत्रकारांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close