Uncategorized
गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्यवीरांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनात सदैव जागता राहो.तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर आपल्या देशाच्या अभिमानाचे, एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे.या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवूया आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होऊन राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करूया.
शुभेच्छुक : श्री.संतोष ताटीकोंडावार ( जिल्हा अध्यक्ष,समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोली )



