Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित

नवं वधू-वरास भेट वस्तू देत दिले शुभाशीर्वाद

अहेरी : तालुक्यातील जोगनगुडा गुज्जा मडावी यांचे जेष्ठ चिरंजीव वर-संतोष यांचा सिरोंचा तालुक्यात झिंगानूर येथील लखा गावडे यांची जेष्ठ कन्या वधू-सोनी तसेच गुज्जा मडावी यांची द्वितीय चिरंजीव वर -राजू यांचा सिरोंचा तालुक्यातील बामणी येथील चंद्रया आसाम यांची कनिष्ठ कन्या वधू – आरती यांच्या विवाह वराचा मंडपात जोगनगुडा येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close