Uncategorized

माजी जि.प.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण

अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व लोकप्रिय माजी जिल्हा अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते आज १५ ऑगस्ट रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी ध्वजारोहन संपन्न झाला.त्यावेळी देशप्रेमाने प्रेरित होऊन, बलशाली भारत देशाचा अभिमान बाळगत, भारत मातेचा जयजयकार करून आपण हा दिवस आनंदाने साजरा करूया. योग्य नेतृत्वामुळे देशाचे भविष्य आणखी उज्वल होईल, असा विश्वास व्यक्त करत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अहेरी बाजार समिती उपसभापती रवींद्रबाबा आत्राम,संचालक राकेश कुळमेथे,व्यापारी संतोष दोतूलवार,सचिन बिरेल्लीवार,महेश गड्डामवार,महेश गुप्पा,हेमंत देशमुख,शामराव,महेश गद्देवार,मयूर गुम्मलवार,तिरुपती अय्याला,लीलाधर,जीवन गावडे,भीमराव सिडाम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close