Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले सडमेक परिवारची सांत्वन

अहेरी : तालुक्यातील अबनपल्ली येथील रहिवाशी अनमोल सडमेक यांची दुखद निधन झाले होते.या दुःखद निधनाची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांकडून होतच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी वेळेची विलंब न करता अबनपल्ली येथे जाऊन अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सडमेक कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,केशव सडमेक,समाय्या पेंदाम, लक्ष्मण सडमेक यांच्या सह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : संपत गोगूला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close